Banking Course Scam: नोकरीचे आमिष, २४ तरुणांना गंडा; बॅंकेत गेल्यानंतर प्रकार उघड; फसवणूक करणारा ऑफिस बंद करून फरार
Online Job Fraud : सोशल मीडियावर बॅंकिंगचा ९० दिवसांचा ऑनलाइन कोर्स केल्यानंतर शंभर टक्के नोकरीच्या आमिषाला २४ जण बळी पडले. प्रत्येक तरुणाकडून ६० ते ७० हजार उकळून भामटे फरार झाले.
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर बॅंकिंगचा ९० दिवसांचा ऑनलाइन कोर्स केल्यानंतर शंभर टक्के नोकरीच्या आमिषाला २४ जण बळी पडले. प्रत्येक तरुणाकडून ६० ते ७० हजार उकळून भामटे फरार झाले.