Sunetra Pawar Deputy CM: धाराशिवची लेक ठरली पहिली उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर नागरिकांच्या भावना

Citizens React after Sunetra Pawar oath ceremony: धाराशिवच्या सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदी निवड
Pride and Joy in Dharashiv After Sunetra Pawar’s Deputy CM Oath

Pride and Joy in Dharashiv After Sunetra Pawar’s Deputy CM Oath

Sakal

Updated on

धाराशिव/ तेर: जिल्ह्याची लेक सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जिल्ह्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आज एका नवीन अध्यायाची सुरवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्याची लेक आणि ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी (ता. ३१) पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्याच्या मंत्रिमंडळात एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी यानिमित्त मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com