Chh. Sambhajinager: बीबीएचे १५, एमसीएचे ९६ टक्के प्रवेश; पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी प्रवेशाला चांगला प्रतिसाद
CET Cell Completes Technical Education Admission Process: तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या १० अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत पूर्ण झाली आहे. त्यात मराठवाड्यातील २३१ संस्थेत ४७ हजार १५७ पैकी ३२ हजार ५८५ प्रवेश निश्चित झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या १० अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत पूर्ण झाली आहे. त्यात मराठवाड्यातील २३१ संस्थेत ४७ हजार १५७ पैकी ३२ हजार ५८५ प्रवेश निश्चित झाले आहेत.