

Paithan Crime Marathi News : उचल घेऊनही ऊस तोडणीसाठी न आल्यानं दोन ऊस तोड मजुरांना विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.