सरन्यायाधीशांच्या घरात गणपतीची आरती म्हणजे काय? उद्धव ठाकरेंनी का उपस्थित केली शंका?, CJI चंद्रचूडांना लगावला टोला

Uddhav Thackeray Criticizes Judicial Delays and Political Connections: शिवसेना पक्षावरील शिंदे गटाचा दावा आणि आमदार अपात्र प्रकरणाबाबत ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू केला आहे.
Uddhav Thackeray addressing a gathering in Sambhajinagar, where he criticized the repeated scheduling delays in judicial cases and the political implications of recent events.
Uddhav Thackeray addressing a gathering in Sambhajinagar, where he criticized the repeated scheduling delays in judicial cases and the political implications of recent events.esakal
Updated on

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पैठणमध्ये एक सभा आयोजित केली, ज्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी, ठाकरे यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनाही टोला लगावला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी वाय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली यावर ताशेरे ओढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com