Chhatrapati Sambhajinagar: वैष्णवीने अनुभवला माणुसकीचा ‘पदस्पर्श’; कृत्रिम पायासाठी एकवटली शाळा अन् सोबतीला गावही, दुर्घटनेत गमावला हाेता पाय!

Inspiring story of humanity After tragic Accident: वैष्णवीच्या कृत्रिम पायासाठी गावाची एकजूट; शाळेच्या मदतीने स्वप्न साकार
Humanity Triumphs: Vaishnavi Gets Support for Artificial Leg After Tragic Mishap

Humanity Triumphs: Vaishnavi Gets Support for Artificial Leg After Tragic Mishap

Sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: असं म्हणतात ‘गाव करील ते राव न करील’. या म्हणीचा प्रत्यय वैजापूरच्या वैष्णवीला आला. घरी अठरा विश्‍वे दारिद्र्य. त्यात खुब्यापासूनच पाय नसल्याने कृत्रिम पायाचा खर्च उचलणेही दुरापास्तच. शाळेने अन् गावाने ठरविलं अन् तिच्या आधुनिक कृत्रिम पायासाठी केलेली धडपड कामी आली. तिला कृत्रिम पाय बसविला अन् ती त्याच पायावर शाळेत गेली. वैष्णवी नवनाथ मापारी असे त्या मुलीचे नाव असून ती दहावीत शिकते. तिच्या पायाचा जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च शाळा, गावाने केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com