Fire Accident: तीन दुकाने खाक, तीन शेळ्या दगावल्या; अग्निशमन दलाचा विस्कळित कारभार पुन्हा चव्हाट्यावर

Beed Fire Destroys Three Shops: बीड शहरातील पहाटेच्या भीषण आगीत तीन दुकाने आणि तीन शेळ्या जळून खाक; लाखोंचे नुकसान, नागरिकांनी खासगी टँकरच्या मदतीने आग आटोक्यात
Fire Accident

Fire Accident

esakal

Updated on

बीड: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. या अचानक लागलेल्या आगीत तीन दुकाने संपूर्णपणे भस्मसात झाली असून, दुकानामागे बांधलेल्या तीन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com