esakal | बीड : दोन जणांचा कोरोनाने मृत्यू; जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असतानाच आता मृत्यूची साखळी सुरू झाली आहे. मंगळवारी (ता.२१) आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचरिकेचा समावेश आहे. मागच्या तीन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १९ जणांचे मृत्यू झाले. 

बीड : दोन जणांचा कोरोनाने मृत्यू; जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा समावेश

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असतानाच आता मृत्यूची साखळी सुरू झाली आहे. मंगळवारी (ता.२१) आणखी दोघांचा मृत्यू झाला.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम

यामध्ये जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचरिकेचा समावेश आहे. मागच्या तीन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १९ जणांचे मृत्यू झाले. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

मागील १५ दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या सहवासातील रुग्णाची भर पडत आहे. सोमवारी दिवसभरात नवीन ५० रुग्णांची भर पडली होती. तर तिघांचा मृत्यू झाला होता.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

परवा देखील दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी सकाळी शहेनशहा नगर भागातील वृद्धाचा आणि जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा मृत्यू झाला. आतापर्यंत १९ जणांचे मृत्यू झाले. तर कोरोनाग्रस्तांची संख्या ३८१ झाली.