Jalna News: शेतकरी दुष्काळात, भाजप नेत्याकडून पैशांची उधळपट्टी; माजी आमदारावर उधळल्या नोटा

BJP Leader Throws Cash on Former MLA Amid Drought Concerns: शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट; भाजप नेत्याने माजी आमदारावर उधळल्या नोटा
BJP Leader Cash Shower Video Sparks Debate as Farmers Face Drought Conditions and Financial Distress in Maharashtra

BJP Leader Cash Shower Video Sparks Debate as Farmers Face Drought Conditions and Financial Distress in Maharashtra

sakal

Updated on: 

जालना: एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी होरपळत असताना, दुसरीकडे भाजप नेते सार्वजनिक कार्यक्रमात ठेका धरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात मंगळवारी (ता. १३) रात्री झालेल्या भजनाच्या कार्यक्रमात भाजपचे नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी ठेका धरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com