Jalna Crime: सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! आई फक्त बघत राहिली; चंदनझिरा येथील घटनेने शहर हादरले, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल..

Brother attacks brother in shocking family dispute: कौटुंबिक वादातून लोखंडी रॉडने भावाचा खून; आई समोर उभी राहूनही हस्तक्षेप न केल्याने परिसरात संताप, चंदनझिरा हादरले.
Shocking Family Dispute in Chandanjhira: Assault Video Goes Viral on Social Media
30 English Keywords

Shocking Family Dispute in Chandanjhira: Assault Video Goes Viral on Social Media

esakal

Updated on

-उमेश वाघमारे

जालना: शहरातील चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२५) समोर आली आहे. घरातील वादातून मोठ्या भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून लहान भावाचा खून केला. या घटनेवेळी आई घटनास्थळी उपस्थित होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com