Sambhaji Nagar ZP Results: छ. संभाजी नगरमध्ये महायुतीच! वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

Chhatrapati Sambhaji Nagar ZP Result 2026: राज्यातल्या ७३१ जिल्हा परिषद सदस्यांपैकी २३३ जागांवर भाजपने विजय संपादन केला. तर १३८ जागांवर शिवसेना आणि १५३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय पटकावला. ही आकडेवारी दुपारी ४ वाजताची आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar results

Chhatrapati Sambhaji Nagar results

esakal

Updated on

Zilla Parishad Election Results 2026: राज्यातल्या १२ जिल्हा परिषदांचे निकाल हाती आलेले आहेत. त्याखालोखाल १२५ पंचायत समित्यांचेही निकाल आलेले आहेत. जिल्हा परिषदांवर महायुतीने बाजी मारलेली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या ६३ जागांपैकी ४१ जागांवर भाजप-शिवसेनेने विजयाचा गुलाल उधळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com