

Dhananjay Munde Visits Polling Booths in Parli After Voting With Wife and Expresses Confidence in Satish Chavan Victory
esakal
परळी वैजनाथ: मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या घरी आज त्यांचे वडील स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, पुण्यतिथीनिमित्त घरी कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे, मात्र धनंजय मुंडे हे घरचा वडिलांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम सोडून आ. सतीश चव्हाण यांच्या निवडणूक प्रक्रियेत ठिकठिकाणी बूथवर फिरत असलेले पहायला मिळाले.