Ambad Crime : अंबड शहरात बनावट नोटांचा पर्दाफाश; एक लाख बावीस हजार नोटासह टोळी जेरबंद

बनावट चलनाचा वापर व प्रसार करण्याच्या उद्देशाने सदर नोटांची खरेदी-विक्री केल्याचे झाले निष्पन्न.
crime

crime

sakal

Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी हे शुक्रवारी (ता. 6) रात्री अकरा ते शनिवारी (ता. 7) पहाटे पाच वाजेपर्यंत कर्तव्यावर असताना पोलिस निरिक्षक संतोष घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहर परिसरात काही इसम भारतीय चलनातील 500 रुपयांच्या नोटांची खरेदी -विक्री करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com