Aurangabad Crime: जन्मदात्याने रचला चिमुकलीच्या अपहरणाचा कट; पत्नी, सासरवाडीच्या मंडळींना त्रास देण्यासाठी बनाव

Father Stages Daughters Kidnapping To Trouble Wife And In Laws: कौटुंबिक वादातून पत्नी व सासरवाडीस धडा शिकवण्यासाठी दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा बनाव; पोलिसांच्या तपासात पित्याचा कट उघड
Father Creates Fake Daughter Kidnapping Plot To Trouble Wife And In Laws Police Uncover The Shocking Abduction Plan

Father Creates Fake Daughter Kidnapping Plot To Trouble Wife And In Laws Police Uncover The Shocking Abduction Plan

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासरवाडीच्या मंडळींना पोलिसांच्या जाळ्यात अडकवून अद्दल घडवण्यासाठी जन्मदात्या पित्यानेच दोन वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा कट रचल्याचा प्रकार समोर आला. पोलिस तपासात श्वान पथकाने दिलेला कौल आणि चिमुकलीच्या चेहऱ्यावरील टवटवीतपणा यामुळे हे अपहरणाचे बिंग फुटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com