Kannad News : ऊसाला पाच हजार रुपये भाव द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, पाणपोई-बहिरगाव फाट्यावर ऊसवाहू ट्रॅक्टर अडविले

कन्नडजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाणपोई-बहिरगाव फाट्यावर ऊस वाहतूक करणारे सुमारे ४० ते ६० ट्रॅक्टर अडवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
Give Rupees 5000 Price per Tonne for Sugarcane Swabhimani Shetkari Sanghatana Agitation

Give Rupees 5000 Price per Tonne for Sugarcane Swabhimani Shetkari Sanghatana Agitation

sakal

Updated on: 

कन्नड - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्यावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी (ता. १७) दुपारी अडीच वाजता आंदोलन सुरू केले. कन्नडजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाणपोई-बहिरगाव फाट्यावर ऊस वाहतूक करणारे सुमारे ४० ते ६० ट्रॅक्टर अडवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com