esakal | हिंगोली : शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा येाजनेची अंमलबजावणी 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महाराष्ट्र शासनाच्याा योजनेअंतर्गत अधिसूचित पीकांसाठी जिल्ह्यां मध्ये अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देण्यात आली आहे. 

हिंगोली : शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा येाजनेची अंमलबजावणी 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : भारत सरकारने २०२० च्या  रब्बी हंगामासाठी रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, पालघर व भंडारा जिल्ह्यां मधील कर्जदार असलेल्या् आणि नसलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना (पीएमएफबीवाय) ची अंमलबजावणी करण्यालचे अधिकार एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्याा योजनेअंतर्गत अधिसूचित पीकांसाठी जिल्ह्यां मध्ये अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देण्यात आली आहे. 

पीएमएफबीवाय योजना दुष्काळात, पूर, कोरडे गवत, भूस्खमलन, चक्रीवादळ, तुफान, किटक, रोग व इतर अशा बाह्य धोक्यामुळे पीक उत्प‍न्न संदर्भात होणा-या कोणत्याही नुकसानांसाठी शेतक-यांना विमा संरक्षणाची सुविधा देते. उत्पन्ना मधील नुकसान निश्चित करण्याच्या उद्देशासाठी राज्य  सरकार योजनेसाठी अधिसूचित भागांमधील अधिसूचित पीकांवर क्रॉप कटिंग एक्पेील नरिमेण्ट्सहची (सीसीई) योजना आखेल व त्यासची अंमलबजावणी करेल.

हेही वाचा - जिल्हा प्रशासन पदवीधर मतदान प्रक्रीयेसाठी सज्ज-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर -

सोईनुसार करण्यात आलेल्या  संशोधनामध्ये  डेटा कमी असल्यानचे आढळून आल्या‍स शेतक-यांना उत्पन्ना मध्य नुकसान झाल्याचे मानण्या‍त येईल आणि यासंदर्भात क्ले‍म रक्कम देण्यात येईल.  

ही योजना पेरणीपूर्वी, कापणी व कापणीनंतर अशा पीक चक्राच्या  सर्व टप्या दरम्यान येणा-या धोक्यासाठी विमा संरक्षण देते. पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत सर्व उत्पादने कृषी विभागाकडून मान्यताकृत आहेत. रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, व भंडारा जिल्ह्यां मधील शेतकरी वर उल्लेख करण्यात आलेल्या पीकांसाठी पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्राप्त् करण्या‍साठी त्यां  जिल्ह्यां मधील त्यांच्या  संबंधित बँका, सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा अधिकृत एजंट्सशी देखील संपर्क साधू शकतात. विमा संरक्षण मिळवण्याासाठी वैध कालावधी संदर्भातील माहिती शेतक-यांसाठी कृषी विभागाच्याा वेबसाइटवर उपलब्धं असेल. योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळवण्यातसाठी अंतिम तारीख वर देण्यात आलेल्या  तकत्यामध्ये सांगण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image