Satish Bhosale : कुटुंबाला न्यायासाठी ‘खोक्या’चे अन्नत्याग

Shirur Kasar News : झापेवाडीतील सतीश भोसले ऊर्फ खोक्याने न्यायासाठी अन्नत्याग करण्याची घोषणा केली. पोलिस प्रशासनाला त्याने यासंदर्भात पत्र दिले आहे.
Satish Bhosale
Satish Bhosale sakal
Updated on

शिरूर कासार : तालुक्यातील झापेवाडी येथील सतीश भोसले ऊर्फ खोक्या (वय ३०) या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कोठडीत असलेल्या आरोपीने अन्नत्यागाची घोषणा केली. याबाबत त्याने पोलिस प्रशासनाला पत्र दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com