Maharashtra CM Bal Aashirwad Yojana fake : ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’चे व्हायरल पत्रक खोटे; महाराष्ट्रात योजना अस्तित्वात नसल्याचे शासनाचे स्पष्टीकरण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बनावट ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ पत्रकाला शासनाचा फटका; महिला व बालकल्याण विभागाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
The Maharashtra government has clarified that the viral 'Chief Minister Bal Ashirwad Yojana' message is fake and no such scheme exists.

The Maharashtra government has clarified that the viral 'Chief Minister Bal Ashirwad Yojana' message is fake and no such scheme exists.

Sakal

Updated on

मुनाफ मुमताज/आजीज शेख

आडूळ : सोशल मीडियासह काही शाळांमधून "मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना" या नावाचे पत्रक आडूळ सह पैठण तालुक्यातील विविध व्हाट्स अप, फेसबुक वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रकात इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांपैकी १ मार्च २०२० नंतर पालक किंवा पालकांपैकी एकाचा मृत्यू झालेल्या आणि १८ वर्षांखालील मुलांना दरमहा ४ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com