

Maratha Reservation Protest Manoj Jarange Announces Mumbai March On September 15 And Indefinite Fast From September 19
sakal
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १९ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन सुरू करण्यात येणार असून १५ सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी केली. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली आहे.