

Maratha Reservation Leader Manoj Jarange Starts Mumbai Journey With Two Ambulances and Ten Aides First Halt at Patoda
esakal
-उमेश वाघमारे
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मंगळवारी (ता. १५) अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मोजक्या दहा सहकाऱ्यांसह दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका त्यांच्या सोबत आहेत.