

Chief Minister Devendra Fadnavis
esakal
Devendra Fadnavis on Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अंतरवली सराटी येथे भर उन्हात बाज टाकून उपोषण सुरु केलंय. त्यापूर्वी शुक्रवारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली होती. परंतु ती चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.