मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातुरात धरणे आंदोलन

हरी तुगावकर  
शुक्रवार, 20 जुलै 2018

लातूर - मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी आज येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.                           

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी दुसर्‍या टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलना 

दरम्यान राज्यात काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले आहेत. त्या मुळे सकाळ पासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha strike