Banjara Community Protest: जालना येथे बंजारा समाजाने हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी करत विराट मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषा, नृत्य व गीतांनी मोर्चाला सांस्कृतिक रंग चढला.
जालना : हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण. द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.१५) विराट मोर्चा काढण्यात आला. ये मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते.