Parbhani News: माटेगावात गुढीऐवजी भगव्या पताका फडकवल्या; छत्रपती संभाजी महाराजांचे मनोभावे पूजन

Mategaon Celebrates Gudi Padwa with a Twist: माटेगावातील ग्रामस्थांनी यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुढीऐवजी भगव्या पताका फडकवून छत्रपती संभाजी महाराजांचे पूजन केले. गावात ठिकठिकाणी त्यांच्या त्याग, शौर्य आणि स्वराज्य सेवा स्मरणार्थ प्रतिमांचे मनोभावे पूजन करण्यात आले.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

माटेगाव: ग्रामस्थांनी यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वेगळी परंपरा जपत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त गुढीऐवजी भगव्या पताका उभारून त्यांना अभिवादन केले. गावात ठिकठिकाणी भगव्या पताका फडकावत महाराजांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करून त्यांच्या त्याग, अतुलनीय शौर्याचे स्मरण करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com