

Hotelier Vilas Ghule Murder Case Takes New Turn As Ramesh Ghule Claims Suspects Made 57 Calls To MP Son
sakal
बीड : टाकळी (ता. केज) येथील हॉटेलचालक विलास घुले हत्या प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मृत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी बीड येथील सीआयडी कार्यालयात (गुन्हे अन्वेषण विभाग) जाऊन रविवारी (ता. सहा) तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली.