Sugarcane Farmers: ओंकार साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; १०० रुपये प्रतिटनचा हप्ता खात्यावर

Beed Farmers Receive Pending Sugarcane Bill Before Diwali: ऊस उत्पादकांसाठी दिवाळीची गोड बातमी! ओंकार कारखान्याकडून १०० रुपये प्रतिटन जमा
Omkar Sugar Factory Transfers Pending Sugarcane Bill Instalment of 100 Rupees Per Tonne to Farmers for 2025 26 Season

Omkar Sugar Factory Transfers Pending Sugarcane Bill Instalment of 100 Rupees Per Tonne to Farmers for 2025 26 Season

esakal

Updated on: 

परळी वैजनाथ : ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्रमांक ०८, पागरी (ता. परळी) यांच्या वतीने मागील गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिमेट्रिक टन १०० रुपयांप्रमाणे उर्वरित ऊस बिलाचा हप्ता जमा करण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...