

Thackeray group and Congress decisions reshape Parbhani civic body
Esakal
परभणीच्या महापौरपदी शिवसेना ठाकरे गटाचा महापौर झाला आहे. हिंदुत्ववादी शहर अशी ओळख असलेल्या परभणीत ठाकरे गटानं मुस्लिम चेहरा दिल्यानं आता आश्चर्य व्यक्त होत आहे. महापौरपदासाठी सय्यद इकबाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. तर काँग्रेसला उपमहापौरपद मिळालंय. काँग्रेसनं उपमहापौर पदाची संधी गणेश देशमुख यांना दिलीय.