Ola-Uber Rules : ‘कॅब’ची फेरी रद्द केल्यास दंड, गृह विभागाकडून ‘ॲप’ आधारित वाहनांसाठी धोरण

App Based Cabs : ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी नवीन धोरण जाहीर; फेरी रद्द केल्यास ₹१०० पर्यंत दंड चालकाला आणि ₹५० पर्यंत दंड ग्राहकाला आकारला जाणार आहे.
App Based Cabs
App Based Cabssakal
Updated on

मुंबई : राज्यात ‘ओला’, ‘उबर’ सारख्या ॲप आधारित वाहनांसाठी राज्य सरकारने धोरण जाहीर केले असून फेरी रद्द केल्यानंतर चालकाला १०० रुपयांपर्यंत आणि ग्राहकाने विनाकारण फेरी रद्द केल्यास ५० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल. चालकाला झालेल्या दंडाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याची तरतूद नवीन धोरणात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com