हिंगोली जिल्ह्यात संततधारा, मागील चोवीस तासांत ११.९० मिलिमीटर पाऊस

हिंगोली जिल्ह्यात संततधारा
rain
rainsakal

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी (ता.१२) भल्या पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात सकाळी आठ वाजेपर्यंत ११.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ११.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मागच्या चार ते पाच दिवसापासून पाऊस (Rain) सुरू आहे. यामध्ये हिंगोली तालुका ८.०० मिलीमीटर, कळमनुरी २० -०० वसमत १६.३०, औंढा ११.३० तर सेनगाव तालुक्यात ४.०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली मंडळात ८.५ नर्सी नामदेव ६.५, सिरसम १०, बासंबा ९.८, डिग्रस ९.३, माळहिवरा ५.३, खांबाळा ६.३ तर हिंगोली तालुका एकुण ८.०० मिलीमीटर पाऊस झाला. कळमनुरी मंडळात ११.५, मिलीमीटर वाकोडी १४.३, नांदापुर १४.३, बाळापुर २१. ३, डोंगरकडा २६.०, वारंगा ३२.३ एकुण २० मिलीमीटर पाऊस झाला. (Rain Showers Continue In Across The Hingoli District)

rain
वसमत, कळमनुरी तालुक्यातील काही गावात भूगर्भातून आवाज; ग्रामस्थांमध्ये भिती

वसमत मंडळात वसमत १६.५, आंबा १६.५, हयातनगर २०.५, गिरगाव २१.०, हट्टा १२.८, टेभुर्णी १२.५, कुरुंदा १४, मिलिमीटर पाऊस झाला तालुक्यात १६.३ मिलीमीटर पाऊस झाला. औंढा म़डळात ११.३, येहळेगाव ११.५, साळणा ११.३, जवळा ११ एकुण ११.३ मिलीमीटर पाऊस झाला. सेनगाव मंडळात ४.३, गोरेगाव ५.३, आजेगाव ५.०, साखरा २.५, पानकनेरगाव ३.३, हत्ता ४.० तर एकुण ४.०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

rain
धनुषचे हाॅलीवूडमध्ये पदार्पण, चित्रपट 'द ग्रे मॅन'चे होतेय कौतूक

दरम्यान, जिल्ह्यात सर्वच मंडळात मंगळवारी भल्यापहाटे पासून पाऊस सुरू आहे. सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात सुर्यदर्शन झाले नाही. शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणीची कामे सुरू केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com