

Emergency Response: Highway Police and Fire Brigade Battle the Blaze to Restore Traffic
Sakal
सिंदखेड राजा : समृद्धी महामार्गावर १२ एप्रिल रोजी इन्व्हर्टर बॅटरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखत आयशर बाजूला घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.सवित्तर वृत्त असे की, सिंदखेड राजा तालुक्यामधुन जाणाऱ्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर रविवारी ता.१२ रोजी मोठी दुर्घटना टळली.