Shekapur Faith Healing Fraud: शेकापूरमध्ये ‘असाध्य आजार बरे’च्या नावाखाली फसवणूक? व्हिडिओ व्हायरल, चौकशी व कठोर कारवाईची मागणी

असाध्य आजार, भुतबाधा बरी करण्याच्या नावाखाली शेकापूरमध्ये आर्थिक व मानसिक फसवणुकीचे आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशी व कठोर कारवाईची नागरिकांकडून मागणी
Anti-Superstition Violations: Local Activists Demand Crackdown on Clandestine Faith Healing Darbar

Anti-Superstition Violations: Local Activists Demand Crackdown on Clandestine Faith Healing Darbar

Sakal

Updated on

भूम : भूम तालुक्यातील शेकापूर येथे असाध्य आजार, भुतबाधा व विविध शारीरिक-मानसिक व्याधी बऱ्या करण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक होत असल्याचा आरोप समोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com