MLA Tanaji Sawant : कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास फायनान्स कंपन्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार! आंबी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलासा.
MLA Tanaji Sawant

MLA Tanaji Sawant

sakal

Updated on: 

- धनंजय शेटे

भूम - दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँका तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावून त्रास देऊ नये. परंडा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा माजी मंत्री तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी दिला. भूम तालुक्यातील आंबी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधताना ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com