Jalna Bengaluru Train: दक्षिण मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; जालना–बंगळुरू विशेष गाडी पाच फेऱ्यांसाठी धावणार, 'जालना-येलहंका' विशेष रेल्वेगाडी

Jalna to Bengaluru special train for passenger rush in 2026: जालना–येलहंका दरम्यान पाच फेऱ्यांसाठी विशेष गाडी; मराठवाडा, तेलंगणा व कर्नाटकातील प्रवाशांना वाढीव आसनव्यवस्थेमुळे दिलासा
South Central Railway Introduces Jalna–Yelahanka Special Train with Key Route Stops

South Central Railway Introduces Jalna–Yelahanka Special Train with Key Route Stops

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने जालना-येलहंका-जालना यादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला. गाडी क्रमांक ०७६०१/०७६०२ ही विशेष रेल्वेगाडी जालना आणि येलहंका (बंगळुरू (बंगलोर) कर्नाटक) दरम्यान पाच फेऱ्यांसाठी धावणार असून, मराठवाड्यासह तेलंगणा, कर्नाटक या मार्गावरील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com