Laxman Karke
sakal
अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील शिरनेर येथील मजूर हाताला रोजगार मिळावा. व संसाराचा गाडा हाकण्यासाठी रोजगाराच्या शोधात कर्नाटकात मजूर लक्ष्मण शिवाजी कारके (वय-35 वर्ष) हा मजूर कर्नाटक येथे ऊसतोड कामासाठी गेला होता. ऊस तोडीचे काम करत उसाच्या मोळ्या उसाच्या ट्रकमध्ये भरत असताना विद्युत प्रवाह उतरल्यामुळे रविवारी (ता. 28) जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.