

Labour Supply Agent Abducted in Ambajogai, Police Launch Investigation
sakal
घाटनांदूर : येथून एका ऊसतोड कामगार मुकादमाचे कारखान्याच्या उचलीच्या वसुलीसाठी (ता.४) शनिवारी दुपारी १ वाजता अपरहण केल्याची घटना घडली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.