Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Fake Tamil Nadu CM Vijay Account Has Jalgaon Connection: तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने एआयवर आधारित बनावट व्हिडिओ, पोस्ट; नशिराबादच्या होमगार्डवर संशय, चेन्नई सायबर पोलिसांचा तपास वेगात
Jalgaon Connection Emerges in Tamil Nadu CM Vijay Fake Account Case as Home Guard Questioning Begins in Maharashtra

Jalgaon Connection Emerges in Tamil Nadu CM Vijay Fake Account Case as Home Guard Questioning Begins in Maharashtra

sakal

Updated on

नशिराबाद (ता. जळगाव): तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एआय-जनरेटेड व्हिडिओ आणि वादग्रस्त पोस्ट प्रसारित केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या हायप्रोफाईल सायबर गुन्ह्याचे धागेदोरे आता नशिराबादपर्यंत पोहोचले असून, चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राइम पोलिसांचे विशेष पथक नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com