Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Tukaram Mundhe Deglur first posting memory : मध्यरात्री ३ वाजता झाडांमध्ये लपून बसले अन् रेशनचा ट्रक पकडला; दुसऱ्या दिवशी सकाळी फोनवर काय घडलं? मुलाखतीत केला मोठा खुलासा!
Thrilling anecdote from Tukaram Munde's administrative career.

Thrilling anecdote from Tukaram Munde's administrative career.

Sakal

Updated on: 

महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात आपल्या कडक शिस्तीसाठी, धडाकेबाज कारवायांसाठी आणि लाचखोरांवर वचक निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी आणि सध्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या २१ वर्षांच्या सेवेतील एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक किस्सा उघड केला आहे. "तुमच्या संपूर्ण कारकिर्दीत तुम्हाला कधी कोणी पैसे किंवा लाच देण्याची थेट ऑफर दिली होती का?" या प्रश्नावर बोलताना, तुकाराम मुंढे यांनी २००७ मधील आपल्या पहिल्याच पोस्टिंगचा प्रसंग सांगत प्रशासकीय व्यवस्थेतील काळ्या बाजूवर बोट ठेवले आहे.

Loading content, please wait...