Sugriv Karad: सोनावणेंचा कट्टर विरोधक; मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी अन्...; संतोष देशमुख प्रकरणात आरोपींची टीप देणारा कोण आहे सुग्रीव कराड?

Santosh Deshmukh Case Update: संतोष देशमुख प्रकरणात सुग्रीव कराड हे नाव सध्या चर्चेत आले आहे. त्याची गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी समोर आली आहे. यात अनेक खुलासे झाले आहेत.
Who is Sugriv Karad
Who is Sugriv KaradESakal
Updated on

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हत्येला १०० दिवस उलटूनही एक आरोपी अजूनही फरारच आहे. परंतु चार्जशीटमधून असे खुलासे समोर येताहेत की ते तुम्हाआम्हाला हादरवून सोडतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com