Board Exam Result: महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी आणि १२वी निकालावर संकट! निकाल उशिरा लागण्याची शक्यता; कारण काय?

Board exam result: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. निकालांना विलंब होण्याची भीती आहे.
Board exam result

Board exam result

ESakal

Updated on

उत्तराखंड बोर्ड (UBSE) आणि उत्तर प्रदेश बोर्डाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक आता चिंतेत आहेत. सर्वजण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अधिकृत माहितीची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्य मंडळाच्या वर्तुळातून अशा बातम्या समोर येत आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com