Mumbai Madgaon Express Issue : मुंबई-मडगाव एक्सप्रेसचा फज्जा! मध्यरात्री सुटणारी ट्रेन दुपारी सुटली; १२ तासांचा प्रवास… साडे १४ तासांचा उशीर, प्रवाशांची रात्र फलाटावर

अवघ्या १२ तासांचा प्रवास असताना गाडी तब्बल साडे १४ तास विलंबाने धावत असल्याने शेकडो प्रवाशांचे झाले हाल.
Mumbai Madgaon Express Issue

Mumbai Madgaon Express Issue

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - ट्रेन क्रमांक ११०९९ एलटीटी-मडगाव एक्सप्रेसचा मंगळवारी अक्षरशः फज्जा उडाला. अवघ्या १२ तासांचा प्रवास असताना ही गाडी तब्बल साडे १४ तास विलंबाने धावत असल्याने शेकडो प्रवाशांचे हाल झाले. प्रवासाच्या कालावधीपेक्षा अधिक विलंब झाल्याने रेल्वेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com