पनवेलमध्ये दिवसभरात 20 नव्या रुग्णांची भर, तर इतके जण...

corona
corona

पनवेल : पनवेल पालिका हद्दीत आतापर्यंत कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या 301 रुग्णांपैकी 208 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

पनवेल पालिका हद्दीत रविवारी 20 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पालिका हद्दीत 147 रुग्ण विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यातील 11, नवीन पनवेलमधील 6 तर ओवेपेठ, तक्का आणि नावडे फेज- 2 येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या 12 रुग्णामध्ये कामोठ्यातील 6, खारघरमधील 4 आणि कळंबोलीतील 2 रूग्णांचा समावेश आहे.

20 new corona positive paitent form panvel, read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com