Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

AC Local Train: एसी लोकलमधील एसी 10 मिनिट बंद झाल्याने तीन प्रवाशी बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे. सध्या बिघाड झालेली लोकल दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Mumbai AC Local Train

AC Local trains

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र दिवसेंदिवस लोकलमधील वाढती गर्दी पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने एसी लोकल सुरु केली आहे. मात्र या एसी लोकल प्रवासादरम्यान तीन प्रवाशी बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे. मुलुंड रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 2 वर एसी लोकलमधील एसी 10 मिनिट बंद झाल्याने तीन प्रवाशी बेशुद्ध झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com