Bhiwandi: कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; माहिती मिळताच ACB चा सापळा, ठाण्यातील मोठा अधिकारी अटकेत

ACB Action On Bhiwandi Commissioner: भिवंडीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
ACB Action On Bhiwandi Commissioner

ACB Action On Bhiwandi Commissioner

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. लाच घेताना भिवंडीतील प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com