Vidhan Sabha 2019 : भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीत अपघात (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीत अपघात. ओपन जीप मधील रॉड तुटल्याने अपघात झाला आहे. जीपवरील सर्व लोक मंदा म्हात्रे यांच्या अंगावर पडले. अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मुंबई : भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीत अपघात. ओपन जीप मधील रॉड तुटल्याने अपघात झाला आहे. जीपवरील सर्व लोक मंदा म्हात्रे यांच्या अंगावर पडले. अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
 

प्रकल्पग्रस्तांचा मंदा म्हात्रेंना जाहीर पाठींबा

मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी एकूणच प्रचारात आघाडी घेतली असून बेलापूर मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार आहेत. दरम्यान, नवी मुंबईच्या नाभिक समाजानेही म्हात्रे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

Image result for manda mhatre esakal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in BJP candidate Manda Mhatre rally