PHOTO : पद्मा लक्ष्मीने पुन्हा शेअर केले टॉपलेस फोटो, इंटरनेटवर लावली आग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

अभिनेत्री पद्मा लक्ष्मी. पुन्हा एकदा पद्मने टॉपलेस शूटचे फोटो सोशल मीडियावर टाकून इंटरनेटवर आग लावलीये पद्मा लक्ष्मी, या अभिनेत्रीची कोणतीही ओळख करून देण्याची गरज नाही. पद्मा एक उत्तम अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर पद्माचा बोलबाला असतो. तिला सोशल मीडियावर अनेकजण फॉलो देखील करतात. नुकतंच पद्मने एक टॉपलेस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोमुळे इंटरनेटवर आग लावलीये. 

पद्मा लक्ष्मीचे सोशल मीडियावर लाखों फॉलोअर्स आहेत. आणि पद्मा कायम आपल्या चाहत्यांसाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी असे फोटो शेअर करत असते. 

धक्कादायक :  नविन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेला, पण मुलीने दरवाजाच उघडला नाही वाचा काय घडलं..
 
एका आंतरराष्ट्रीय मासिकाने पद्मा लक्ष्मीच्या फोटोवर प्रियांका चोप्राला टॅग केल्याने ती नुकतीच चर्चेत राहिलीये. तिने त्या मासिकाचा एक स्क्रिनशॉट शेअर करत त्यांची चूक देखील दाखवून दिली होती. 

पद्मा लखमी भले हि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. मात्र टेलिव्हिजन शो च्या होस्ट च्या माध्यमातून पदम आपल्या चाहत्यांच्या कायम भेटीला येत असते. या व्यतिरिक्त कतयं पद्मा आपल्या इंस्टाग्रामवर आपले हॉट फोटो शेअर करून आपले बोल्ड फोटोशूट टाकून कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.   

धक्कादायक : चल वडापाव देतो, चायनिज देतो सांगून तिला घेऊन जायचे आणि..

पुन्हा एकदा पद्मने आपला एक टॉपलेस फोटो इंस्टावर शेअर केलाय. याआधी एका मुलाखतीत बोलताना पदमाने पुरुषांच्या टॉपलेस फोटोवर कोणतीही सेन्सारशिप नाही तर महिलांच्या टॉपलेस फोटोवर सेन्सरशिप कशाला ? असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. 

actress padma laxmi shares topless photos on instagram

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress padma laxmi shares topless photos on instagram