

Adani Group Partnership with Chintamani
ESakal
मुंबई : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘लालबागच्या राजा'च्या मंडळात अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता चिंचपोकळीचा चिंतामणीसाठी अदानी समूहाने पुढाकार घेतला आहे. अदानी समूहाने चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळासोबत करार केला.