Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

Municipal hospitals receiving regular rabies vaccine supply: राज्यातील रुग्णालयांमध्ये रेबीजविरोधी लशींचा पुरेसा साठा, आरोग्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती
Health Minister Prakash Abitkar Assures Sufficient Rabies Vaccine Stock

Health Minister Prakash Abitkar Assures Sufficient Rabies Vaccine Stock

sakal

Updated on: 

मुंबई : ‘‘राज्यातील सरकारी तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये ‘रेबीज’पासून बचावासाठी आवश्यक असलेल्या ‘रेबीज’विरोधी लस, सिरम आणि इम्युनोग्लोब्युलिनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे,’’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. या औषधांचा पुरवठा नियमितपणे करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

Bijwadi Rain Shortage
Nashik Rabi Season Update
Maharashtra doctor recruitment 2026
Health Minister Prakash Abitkar
Marathi News Esakal
www.esakal.com