

BMC corporators criminal cases
ESakal
२०२६ मध्ये झालेल्या बीएमसी निवडणुकीनंतर २२७ नवनिर्वाचित नगरसेवकांच्या निवडणूक शपथपत्रांच्या विश्लेषणातून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या सांख्यिकीय अहवालानुसार, यावेळी एकूण ५४ नगरसेवकांनी स्वतःविरुद्ध गुन्हेगारी खटले घोषित केले आहेत. जे एकूण निवडून आलेल्या सदस्यांच्या सुमारे २४% आहे.