गँगस्टर अरूण गवळीनंतर आता त्याच्या मुलग्याची दहशत
esakal
मुंबई
Arun Gawli Mumbai : अरूण गवळीनंतर आता मुलग्याची दहशत, जमीन व्यवहारात कोट्यावधींची फसवणूक; कोर्टाकडून अटक करण्याचे आदेश
Arun Gawli Son : गँगस्टर अरूण गवळीनंतर आता त्याच्या मुलग्याची दहशत; जमीन व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक झाल्याने कोर्टाने अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
Mumbai Crime News : गुन्हेगारी जगतातून राजकारणाची कास धरलेला अरुण गवळीचा मुलगा महेशला अटकपूर्व जामीन देण्यास नुकताच सत्र न्यायालयाने नकार दिला. जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर महेशवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

