लाईव्ह न्यूज

Ganeshotsav 2025: गणेशोत्सवातील विघ्न दूर झालं! POPनंतर मोठ्या मुर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला

Ganesha Visarjan: पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर आता मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्या खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला होणार आहे. त्यामुळे मंडळांना दिलासा मिळाला आहे.
Ganesha Visarjan
Ganesha VisarjanESakal
Updated on: 

मुंबई : ‘पीओपी’वरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्या खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२७) सह्याद्री अतिथीगृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com